सहकार कृषीमंत्री  तथा भंडारा जिल्हऱ्यांचे पालक मंत्री, अन्न नागरिक पुरवठा  मा.ना.डॉ. विश्वजीत कदम यांना ही .........सवलत नव्हे तर संपूर्ण बिल माफ करा.... मा. आशिष जगताप (अध्यक्ष ना. ह. सं समिती) वतीने निवेदन देण्यात आले.

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


सवलत नव्हे तर संपूर्ण बिल माफ करा.... मा. आशिष जगताप


(अध्यक्ष ना. ह. सं समिती) 


 


मुंबई :- नागरिक हक्क संरक्षण समितीच्या वतीने, कोरोना काळात सर्व सामान्य नागरिकांना दैनंदिन जीवन जगणे अवघड होऊन बसले होते. अशावेळी उत्पन्नाचे साधन नसल्याने, यादरम्यान भरमसाठ येणारे वीज बिलात सवलत नुसार माफक सुट देण्याचा विचार राज्य शासन करीत आहे.


नागरिक हक्क संरक्षण समितीच्या वतीने मागणीचे निवेदन मा.ना. नितिन राऊत 


ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले.



यावेळी नागरिक हक्क संरक्षण समितीचे 


अध्यक्ष मा. आशिष जगताप,


उपाध्यक्ष मा. बाळासाहेब पटेकर,


खजिनदार मा. अजय कोंरके,


प्रसिद्धी प्रमुख मा. संतोष सागवेकर ,


मा.. रणजीत केदारी अध्यक्ष शिवाजी नगर मतदार संघ( वंचित) आणि


पोपटराव भालेराव वाःँर्ड क्रमांक सचिव औंथरोड आदी समितीचे शिष्ट मंडळाच्या उपस्थितीत सर्व सामान्य नागरिकांना वीज बिलात सवलत नव्हेतर ,कमीत - कमी तीन महिन्याचे वीज बिल पुर्णपणे माफ करण्यात यावे. असे निवेदन देण्यात आले.


Popular posts
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image