सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ* *मुक्त अध्ययन प्रशाळा*  *प्रथम वर्ष एम.ए. आणि एम* *कॉम प्रवेश सुचनापत्रक ( शैक्षणिक वर्ष २०२०

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


 *सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ*


*मुक्त अध्ययन प्रशाळा* 


*प्रथम वर्ष एम.ए. आणि एम* *कॉम प्रवेश सुचनापत्रक ( शैक्षणिक वर्ष २०२०-* 


 


*पुणे :-* सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशाळा विभागामार्फत शै वर्ष २०२०-२१ मध्ये दूरस्थ शिक्षणपध्दतीने प्रथम वर्ष एम.ए. आणि एम.कॉम अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रकिया दि. २१ ऑगस्ट २०२०पासून सुरू करण्यात येत आहे.


 


प्रथम वर्ष एम.ए. आणि एम. कॉम. या अभ्यासक्रमासाठी शुक्रवार दि. २१ २०२० सकाळी ११ वाजलेपासून ते सोमवार दि. २१ सप्टेंबर २०२० सायंका वाजेप्यंत ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज भरता येईल,


 


विद्यार्थ्यांना मुक्त अध्ययन प्रशाळेच्या http://unipune.ac.in/sol संकेतस्थळावरील REGISTRATION येथे क्लिक करून नावनोंदणी करता येईल,