तरी सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात या वा..

पुणे प्रवाह न्युज पोर्टल *महत्वाची सूचना*


गुंजवणी धरण


दि. 14.08.2020 / सांय.06 वा.


 


गुंजवणी धरण व घिसर परिसरात पावसाचा जोर, पाण्याची आवक वाढत असल्याने पाणीपातळीमध्ये वाढ होत .त्यामुळे विद्युत गृहातून 200 cusec ने प्रवाह चालू ठेऊन , *धरणा च्या (सांडव्यावरून ) पावसाच्या प्रमाणानुसार 738 Cusec* विसर्ग सुरू करण्यात आला असून *धरणातून एकुण विसर्ग 938Cusec सोडणेत येत आहे*.तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी.नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,गुंजवणी नदी पात्रात कोणीही जाऊ नये.


*तरी सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात या वा..