पार्थ पवार काही भाजपात येत नाही आणि भाजपा ही काही पार्थ पवार यांना भाजपात घेत नाही.........  खासदार गिरीश बापट, पुणे 

*पुणे प्रवाह फेसबुक लाईव्ह*


 


पार्थ पवार काही भाजपात येत नाही आणि भाजपा ही काही पार्थ पवार यांना भाजपात घेत नाही......... 


खासदार गिरीश बापट, पुणे 


 


पुणे :- *नृत्य परिषद महाराष्ट्र*


*यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमांमध्ये*


*स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने गरजू नृत्य कलाकारांना किराणा किटचे वाटप*


 


*स्थळ -बालगंधर्व रंगमंदिर*


*दिनांक -१५/८/२०२०*


 


*याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत*


*खासदार गिरीश बापट*, 


*नवे निर्वाचित अध्यक्ष*


*मेघराज राजेभोसले*, 


*सुधीरराव जवळेकर*, 


*मंदार घुले* *आणि नृत्य परिषदेचे कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते*.


*यावेळी खासदार मा. गिरीश बापट यांनी पार्थ पवार यांच्या विषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की,*पार्थ पवार काही भाजपात येत नाही आणि भाजपा ही काही, त्यांना भाजपात घेत नाही*


यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने गरजू नृत्य कलाकारांना खासदार गिरीश बापट आणि नवनिर्वाचित अध्यक्ष मेघराजे भोसले यांच्या हस्ते किराणा किटचे वाटप करण्यात आले.