पुणे लष्कर भागातील मानाचा गणपती कामाठीपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री ची प्रतिष्ठापना

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


मंडळाचे चिटणीस विजय हिब्बारे यांच्याहस्ते करण्यात आली. यावेळी मंडळाचेअध्यक्ष प्रसाद प्रकाश केदारी यांच्याहस्ते आरती करण्यात आली.


यावेळी सेनेटायजर मशीनचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष संजय भांतनकर , पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.