जनशक्ती विकास संघातर्फे झोपडपट्टी परिसरातजंतुनाशक फवारणी सॅनिटायजरचे उदघाटन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 



 


मार्केटयार्ड आंबेडकर नगर येथे जनशक्ती विकास संघातर्फे झोपडपट्टी परिसरात जंतुनाशक फवारणी सॅनिटायजरचे उदघाटन प्रभाग क्र ३७ च्या नगरसेविका अनुसया चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जनशक्ती विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष सोफी असिफ , जनशक्ती विकास संघाचे पर्वती विधानसभा युवा अध्यक्ष फयाज बागवान , महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष सुफियान खान व प्रभाग अध्यक्ष क्र ३७ शहाबाज शेख , रिजवान शेखव मार्केट यार्ड महिला अध्यक्ष शब्बो शेख यांच्या वतीने जंतुनाशक फवारणी घेण्यात आली . जनशक्ती विकास संघातर्फे झोपडपट्टी परिसरात


 


जंतुनाशक फवारणी सॅनिटायजरचे उदघाटन


 


मार्केटयार्ड आंबेडकर नगर येथे जनशक्ती विकास संघातर्फे झोपडपट्टी परिसरात जंतुनाशक फवारणी सॅनिटायजरचे उदघाटन प्रभाग क्र ३७ च्या नगरसेविका अनुसया चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जनशक्ती विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष सोफी असिफ , जनशक्ती विकास संघाचे पर्वती विधानसभा युवा अध्यक्ष फयाज बागवान , महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष सुफियान खान व प्रभाग अध्यक्ष क्र ३७ शहाबाज शेख , रिजवान शेखव मार्केट यार्ड महिला अध्यक्ष शब्बो शेख यांच्या वतीने जंतुनाशक फवारणी घेण्यात आली .