माणुसकी जपत मदतीला धावणारे पुणेकर..! गेल्यावर्षी सांगली पाठोपाठ

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



पुणे नवरात्रौ महोत्सव व मुकुल माधव फाउंडेशनच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील जयभावनीनगर व परिसरातील पूरग्रस्त नागरिकांना 15 दिवस पुरेल असे अन्न धान्यासह विविध वस्तूंचे किट देण्यात आले व शिरोळ तालुक्यातील आलुस,बवनाड,हसुर या गावांमध्ये मदत घेऊन गेलो तेथील 52 गावांपैकी 44 गावे 12 दिवस पाण्यात होती काल परवा येथील पुराचे पाणी ओसरले असून नागरिकांच्या घरात दोन-तीन फुटापर्यंत गाळ साचला होता. घरातील गाळ काढून दिला पाण्यामुळे येथे वीज पुरवठाही खंडित करण्यात आला असल्याने नागरिक खूप त्रस्त होते.आपण नदीकाठच्या गावांना मदत पुरवणे अत्यंत गरजेचे होते. अशाच एका गावाबद्दल आमची संस्था पुणे नवरात्रौ महोत्सव व आबा बागुल मित्र परिवार आम्हाला माहिती मिळाली व आम्ही त्या गावाच्या दिशेने निघालो.परंतु या गावातील नागरिकांना अद्याप एकही मदत पोहचली नव्हती आमच्या संस्थेचा पहिलाच ट्रक मदतीसाठी पोहोचला ट्रक पाहून पूरग्रस्त नागरिक भाराहून गेले होते. आजही तो क्षण आठवला की अंगावर शहारे येतात.अशी वेळ कोणावर येऊ नये ही गणराया चरणी प्रार्थना.यावेळी माजी नगरसेवक मुख्तार शेख, नंदकुमार बानगुडे,घनश्याम सावंत,नंदकुमार कोंढाळकर रमेश भंडारी,संजय पवार,दीपक निकम,गोरख मरळ,विलास रत्नपारखी ,श्री.रजपूत,कपिल बागुल,अभिषेक बागुल , अमित बागुल मित्र परीवार सहभागी झाले होते.


Popular posts
राम उत्तम गालफाडे मा. पोलीस अधिकारी यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी
Image
जनशक्ती विकास संघाच्या पश्चिम महाराष्ट्र कोअर कमिटी अध्यक्षपदी छाया भोसले यांची नियुक्ती
Image
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट पुणे यांच्या वतीने २०० PPE किट आणि ४०० लिटर सॅनिटाइजर ससून हॉस्पिटलला सुपूर्त 
Image
४४.६% भारतीय विद्यार्थ्यांची ‘स्कूल फ्रॉम होम’ पर्यायास पसंती: ब्रेनली
Image
माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक कै. श्री दत्ता (काका) साने वय वर्षे ४७ यांचे दुःखद निधन झाले
Image