ताबुत स्ट्रीटवरिल मानाचा पहिला बन्नू मुकादम आसुरखाना ट्रस्टचा ताबूत यंदा कोरोनामुळे साध्या पध्दतीने बसविण्यात आला आहे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


पुणे लष्कर भागातील ताबुत स्ट्रीटवरिल मानाचा पहिला बन्नू मुकादम आसुरखाना ट्रस्टचा ताबूत यंदा कोरोनामुळे साध्या पध्दतीने बसविण्यात आला आहे. भाविकांना सोशल डिस्टनस ठेवून दर्शन घेता येइल. तसेच सेनेटायजर ठेवण्यात आलेले आहे. अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष नजीर खान व हिमाद सय्यद यांनी दिली.