शारदा प्रभाकर श्रीगिरी यांचे अल्पशा आजाराने निधन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल पुणे लष्कर भागात भीमपुरा गल्ली क्रमांक २३ मध्ये राहणाऱ्या शारदा प्रभाकर श्रीगिरी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले . त्यांचे वय ६८ होते . त्यांच्यामागे दोन मुले , एक मुलगी , सुना , जावई व नातवंडे असा परिवार आहे .


             *सामाजिक कार्यकर्ते प्रशांत श्रीगिरी व संतोष श्रीगिरी यांच्या त्या मातोश्री होत्या .