सावधानतेचा इशारा

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


*सावधानतेचा इशारा*



1) तहसिलदार, पुणे शहर/हवेली/शिरूर/दौंड.


 


2) आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, महानगरपालिका, पुणे.


यांना 


विषय :- सावधानतेचा इशारा देण्याबाबत..


 


दिनांक:- 13/08/2020.


 


उपरोक्त विषयान्वये, पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण पूर्ण भरलेले आहे त्यामुळे सध्या खडकवासला धरणामधून आज सायंकाळी 5 वाजता 11705 क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. धरण क्षेत्रात पाऊस होत असल्याने धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी.


 


नदी पात्रात कोणीही जाऊ नये अथवा फिरू नये, तसेच नदी पात्रात वाहने पार्किंग करू नये. यासाठी सतर्कतेचा इशारा देण्यात यावा. त्याअनुषंगाने योग्य ती कार्यवाही करण्यात यावी हि विनंती.


Popular posts
पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारांची वाकड पोलिसांनी धिंड काढली आहे.
Image
चिखलवाडी येथील जुन्या ड़े्नेज लाईन वारंवार तुंबुन ,सांडपाणी घरात घुसते.....मा.फिरोज मुल्ला
१८ मार्च ते २२ मार्च दरम्यान पिंपरी चिंचवड शहरात आमदार अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी स्पर्धा होणार आहेत.
Image
बांधकाम कामगारांसाठी मेडिक्लेमसारखी आरोग्य योजना सुरू करावी व नोंदणी प्रकिया तसेच मिळणाऱ्या लाभाच्या अटी शिथिल करा - प्रकाश मुगडे
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image