पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*कृपया प्रसिध्दीसाठी*
*महापौर कार्यालय*
*प्रेस नोट*
*दिनांक - १२/८/२०२०*
_श्री गणेशात्सवानिमित्त प्रतिवर्षी श्री गणेश मूर्ती विक्री स्टॉल्सना बहुतांश फुटपाथवर जागा देण्यात येते . तथापि कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश मूर्ती विक्री स्टॉलसाठी रस्ता अथवा पदपथांवर यावर्षी परवानगी देण्यात येणार नाही ._
_यंदाचे वर्षी श्री गणेश मूर्ती विक्री व्यावसायिकांना पुणे महानगरपालिका क्रीडांगणांवर स्टॉलसाठी परवानगी दिली जाणार आहे . फक्त या वर्षासाठी पुणे महानगरपालिका क्रीडांगणांवरील श्री गणेश मूर्ती विक्री स्टॉलसाठी अनामत रक्कम रु . ५००० / - व प्रतिदिन भाडे रक्कम रु . ५०० / - आकारण्यात यावे तसेच