रेशन कार्डाचे प्रकार व माहिती

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


.


 **


 


*NPH* - (केशरी कार्ड) धान्य मिळत नाही. *मे व जुन आता जुलै व ऑगस्ट पर्यंत* मिळणार . माणशी तांदूळ 2 किलो 12/ - ने, गहु 3 किलो 8/- ने प्रति किलो दर ( मोफत नाही).


 


 *टीप :- फक्त NPH आहेत यांचा ऑनलाईनशी काहीही संबंध नाही. जेवढी कार्डवर नावे आहेत त्यांचे धान्य द्यावे लागेल.* 


 


*PHH* - ( प्राधान्य केशरी कार्ड) दर महिना मिळते - माणशी तांदूळ 2 किलो 3/- ने, गहू 3 किलो 2/- ने प्रति किलो दर. ( *मोफत एप्रिल, मे, जुन आता नोव्हेंबर पर्यंत* मिळणार. 5 किलो प्रति व्यक्ती तांदूळ व डाळ 1 किलो).


 


 *AAY* - (अंत्योदय पिवळे कार्ड) दर महिना मिळते. तांदूळ 2 किलो 3/- ने, गहू 3 किलो 2/- ने, साखर 1 किलो 20/- ने प्रति किलो ( *मोफत एप्रिल, मे, जून आता नोव्हेंबर पर्यंत* 5 किलो प्रति व्यक्ती तांदूळ व डाळ 1 किलो).


 


*BPL* - (प्राधान्य पिवळे कार्ड) दर महिना मिळते. तांदूळ 2 किलो 3/- ने, गहू 3 किलो 2/- ने, साखर 1 किलो 20/- ने प्रति किलो ( *मोफत एप्रिल, मे, जून आता नोव्हेंबर पर्यंत* 5 किलो प्रति व्यक्ती तांदूळ व डाळ 1 किलो).


 


*APL* - (शेतकरी प्राधान्य केशरी कार्ड) दर महिना मिळते. तांदूळ 2 किलो 3/- ने, गहू 3 किलो 2/- ने, साखर 1 किलो 20/- ने प्रति किलो दर ( *मोफत एप्रिल, मे, जून आता नोव्हेंबर पर्यंत* 5 किलो प्रति व्यक्ती तांदूळ व डाळ 1 किलो).


 


*याप्रमाणे आहे...*


 


 


 *रेशन नाही कुणाच्या बापाचे, ते तर तुमच्या हक्काचे...*


 


१२ अंकी रेशन कार्ड नंबर टाका लगेचच समजेन आपल्या हक्काचे किती रेशन आहे..©️


 


आपल्या मोबाईलमध्ये किंवा संगणकावर http://www.mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp या लिंक वर आपला १२ अंकी रेशन कार्ड नंबर टाकून आपल्या हक्काचे किती रेशन आहे ? हे आपल्याला कळेल.


१२ अंकी नंबर हा पेन ने लिहलेला असेल तुमच्या रेशन कार्ड वर किंवा आत मध्ये असतो. आपल्या हक्काचे रेशन दुकानदाराला देणे बंधनकारक आहे जर अपवाद म्हणून हा नंबर कार्डवर नसेल तर ताबडतोब संबंधित दुकानदाराच्या निदर्शनास आणुन द्या. त्याने टाळाटाळ अथवा प्राप्त माहीती नुसार रेशन दिले नाही तर आपण http://mahafood.gov.in/pggrams/ या ठिकाणी संबंधित दुकानदाराविरुद्ध तक्रार करु शकता.


 


सुचना :- http://www.maharashtracrimewatch.com


Popular posts
राम उत्तम गालफाडे मा. पोलीस अधिकारी यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी
Image
जनशक्ती विकास संघाच्या पश्चिम महाराष्ट्र कोअर कमिटी अध्यक्षपदी छाया भोसले यांची नियुक्ती
Image
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट पुणे यांच्या वतीने २०० PPE किट आणि ४०० लिटर सॅनिटाइजर ससून हॉस्पिटलला सुपूर्त 
Image
४४.६% भारतीय विद्यार्थ्यांची ‘स्कूल फ्रॉम होम’ पर्यायास पसंती: ब्रेनली
Image
माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक कै. श्री दत्ता (काका) साने वय वर्षे ४७ यांचे दुःखद निधन झाले
Image