भवानी माता मंदिरामध्ये अयोध्या येथील रामजन्मभूमी भूमिपूजननिमित्त आनंदोत्सव साजरा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


  


भारतीय जनता पक्ष प्रभाग क्रं १९ च्यावतीने भवानी पेठमधील भवानी माता मंदिरामध्ये अयोध्या येथील रामजन्मभूमी ' भूमिपूजन निमित्त आनंदोत्सव साजरा करण्यात आला . यावेळी भगवान श्रीराम यांच्या प्रतिमे प्रतिमेस पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनिल कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला .यावेळी नागरिकांना पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनिल कांबळे यांच्या हस्ते पेढे वाटण्यात आले.यावेळी मंदिरात दीपोत्सव करण्यात आला . या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक नगरसेविका मनिषा संदीप लडकत यांनी केले होते . यावेळी माजी नगरसेवक संदीप लडकत , छगन बूलाखे, दिलीप काळोखे, आशिष जानजोत,बालम परदेशी गणेश कांबळे,राजू काळे.बंडू चरण, विपेश सोनिगरा आदी पदाधिकारी कार्यकर्त्यासह उपस्थित होते.


Popular posts
संग्राम शेवाळे यांनी विद्यार्थी प्रश्नांसाठी शिष्टमंडळसोबत मा.राज्यपाल महोदय यांची भेट घेतली
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
*एक वेळ अवश्य भेट द्या* *मराठा वधू-वर* *सूचक केंद्र* *बालिंगे, गगनबावडा रोड, कोल्हापूर ४१६०१०*
Image
महाविकास आघाडीच्या मंत्री मंडळाचा विस्तार
Image
पुण्यातून कलाकार आणि विविध संघटनेची मागणी, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांना च आमदार या पदावर नियुक्ती करण्यात यावी
Image