लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त पुण्यातील विविध भागात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक ग्रंथालय यांच्या वतीने या वेळी ताडीवाला रोड डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय आवारात जयंती व बकरी ईद निम्मित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या वेळी पक्षाचे जेष्ठ नेते हाजीभाई नदाफ यांच्या हस्ते अण्णाभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्या नंतर शाहीर गणेश लोंढे व टीम ने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर पोवाड्यांचे सादरीकरण केले त्या नंतर प्रमुख पाहुण्याच्या हस्ते भागातील होतकरु कामगार, अंध, व वेगवेगळ्या घटकातील नागरिकांना फकीरा व इतर ग्रंथासाहित इतर जीवनावश्यक वस्तू व रेशन किट चे वाटप करण्यात आले य वेळे प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक अजित दरेकर, NSUI चे अमीर शेख, दलित पँथर चे शहर अध्यक्ष प्रकाश साळवे, उत्तम बनसोडे, काँग्रेस चे राहुल तायडे ,आन्थोनी वाकडे, भीमछावा चे शाम गायकवाड, युवा नेते अमर कंबळे जयश्री यादव, मीना शेंडगे, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते सादर कार्यक्रम यशस्वी करण्या साठी दायानंद तानावडे, संदीप कांबळे, मल्लेश पारधे, बाबू भंडारी, सोनू यादव, अमित मोहिते, हरीश काकडे, मदन शेख, अनिल घडवळ, महेश वाघमारे उपस्थित होते


Popular posts
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली
*कला प्रदर्शनातून गरजू रुग्णांसाठी निधी संकलन*   _"स्पाईन फाऊंडेशन"च्या वतीने दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी घोले रोड येथे प्रदर्शन_
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान