*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
*विषय:- शासकीय सेवेत असणारे शिक्षक, प्राध्यापक मंडळी पत्रकारिता करीत*
*आहेत अशा मंडळीवर कारवाई करणेवावत. संदी:- अॅड. सुचिता जयवंत भोसले, संस्थापक अध्यक्षा*
, ध्येय शैक्षणिक, सामाजिक
संस्था, महाराष्ट राज्य, यांचे दिनांक २१/०१/२०२० चे पत्र.
*पुणे :-* शिक्षक, प्राध्यापक हे आपले मुळ शैक्षणिक कर्तव्य पार पाडावयाचे सोडून खाजगी वर्तमानपत्र, व काही वृत्तवाहीन्यामध्ये काम करीतात तसेच, पुणे शहर आणि ग्रामीण भागातील पत्रकार संघाची कार्यालये येथे काम करीत असल्याचे माझ निदर्शनास आले आहे.
आपणास याव्दारे असेही सूचित करण्यात येत आहे की, आपल्या कार्यक्षेत्रातील जे शिक्षक, मुख्याध्यापक कर्मचारी असा व्यवसाय अथवा पत्रकारीता करीत असतील त्यांचे विरूध्द महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेव नियम १९६७ महाराष्ट्र शिक्षण अधिनियमान्वये कार्यवाही करणेत यावी आणि तसा अहवाल माझेकडे
सादर करण्याची दक्षता घ्यावी. याउलट संबंधित शिक्षक, प्राध्यापक यांचेविरूध्द कार्यवाही ने केल्यास ही बाब मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिशद पुणे यांचे निदर्शनास आणून देणेत येईल याची नोंद घ्यावी.