उमेश दादा पाटील यांना आमदार म्हणून संघटना वाढीसाठी जबाबदारी द्यावी. नाटेश्वर पवार  तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक धरणगाव तालुका. जिल्हा जळगाव

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


पुणे :- राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुणे पदवीधर मतदार संघाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य महाराष्ट्र राज्यात प्रदेशाध्यक्ष असतांना शहरापासून तर खेड्यापाड्यात राष्ट्रवादी युवक संघटना व आदरणीय पवार साहेबांच्या विचारधारा पोहचवल्या 


असे आजही राज्याच्या युवकांचे चाहते 


आदरणीय उमेश दादा पाटील यांना पुणे पदवीधरची उमेदवारी पक्षानी द्यावी 


यासाठी महाराष्ट्रातील उमेश दादांनी घडवलेले युवक आग्रही आहेत .


उमेश दादा पाटील आजहि राज्यातील युवक जिल्हा पदाधिकारी असो वा तालुका पदाधिकारी असो सर्वांना त्याचा जिल्हा. तालुका . गाव .त्याला नावानिशी ओळखतात . अश्या कर्तूत्वान संघटन कौशल्य नेत्यास आमदार म्हणून संधी दिली तर उमेश दादा नुसते सोलापूर नाही. तर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस विचार महाराष्ट्रात पोहचवतील 


उमेश दादांनी प्रदेशाध्यक्ष म्हणुन केलेली काम . राष्ट्रवादी प्रवक्ता. नंदुरबार जिल्हा प्रभारी . म्हणुन केलेली कामे सर्वांना ज्ञात आहेत. 


माजी युवक प्रदेशाध्यक्ष , रनजितसिंह मोहिते पाटील, उदय सामंत, निरंजन डावखरे, यांना पक्षाने प्रदेशाध्यक्ष पदा सोबत आमदारही केले होते.पण ते पक्ष सोडुन‌ निघुन गेले. 


पण उमेश दादांनी आदरणीय पवार साहेब. आदरणीय अजित दादा , आदरणीय सुप्रिया ताई यांच्या विश्र्वासाला कुठेही तडा जाऊ दिला नाही .


कूर्षी पदवीधर असलेले उमेश दादांनी युवकांना रोजगार नोकरी देणारा महोत्सव पदवीधर नाव‌ नोंदनी यासह विविध प्रकारचे उपक्रम राबविले आहेत. 


उमेश दादा सारख्या आक्रमक अभ्यासु वक्ताला नुसते सोलापूर नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आमदार म्हणून संघटना वाढीसाठी जबाबदारी द्यावी हि महाराष्ट्रातील युवक पदाधिकारींची इच्छा आहे. 


उमेश दादा साधारण 7/8 वर्षांपुर्वी युवक प्रदेशाध्यक्ष होते पण आजही राज्यातील शहर असो खेड्यापाड्यात साधारण पदाधिकारी असो त्याला नावानिशी ओळखतात त्याचे रात्री उशिरापर्यंत फोन घेतात त्याच्याशी प्रेमाने बोलतात पक्ष स्थापन पासून पहिला असा युवक प्रदेशाध्यक्ष आहे, कि पद गेल्या वर ही संपूर्ण महाराष्ट्रात राज्यात यु्वकांशी जिव्हाळ्याचा संबंध ठेवणारा नेता 


 मी आदरणीय पवार साहेब, जयंत पाटील साहेब, अजित दादा, सुप्रिया ताई यांना महाराष्ट्र राज्यातील युवक पदाधिकारींच्या वतीने ने आग्रहाची विनंती करतो की