महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोरोना वर मात करीत, हाॕस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाल्याने पुणेकरांन मध्ये नवचैतन्यांची लाट*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


 


*महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोरोना वर मात करीत, हाॕस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाल्याने पुणेकरांन मध्ये नवचैतन्यांची लाट*


 


*पुणे :-* अखेर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोरोना शी यशस्वी लढा देऊन, कोणतीही लक्षणे नसल्यामुळे महापौरांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. होम क्वॉरंटाईन राहण्याची नोटीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. उपचार करणाऱ्या डॉक्‍टर आणि येथील कर्मचाऱ्यांचे महापौरांनी यावेळी आभार मानले. . होम क्वॉरंटाईनचा कालावधी संपल्यानंतर पुणेकरांच्या सेवेत पुन्हा 24 तास उपलब्ध असेन,'' अशी माहिती मोहोळ यांनी ट्विट वरून पोस्ट दिली. मी पुन्हा येईल पुणेकरांच्या सेवेकरिता, हा विश्‍वास महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी व्यक्त केला. कोरोनाशी महापौरांनी यशस्वी मात केल्याने, नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र दिवशभर पाहावयास मिळाले.


Popular posts
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली
*कला प्रदर्शनातून गरजू रुग्णांसाठी निधी संकलन*   _"स्पाईन फाऊंडेशन"च्या वतीने दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी घोले रोड येथे प्रदर्शन_
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान