पोलीस मित्र संघटनाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.सतोषदादा चौधरी यांना पुणे प्रवाह कोविड१९महायोद्धा 2020 PUNE PRAVAH covid-19 WARRIORS 2020 पुरस्काराचे मानकरी

पोपुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


पोलीस मित्र संघटनाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.सतोषदादा चौधरी यांना पुणे प्रवाह कोविड१९महायोद्धा 2020


PUNE PRAVAH covid-19 WARRIORS 2020 पुरस्काराचे मानकरी  


 


पुणे , ता. 3 जुलै : महाराष्ट्रातील पुणे कोकणातील आघाडीचे


साप्ताहिक पुणे प्रवाह यांच्या वतीने देण्यात येणार


पुणे प्रवाह कोविड-१९ महायोद्धा - 2020


PUNE PRAVAH COVID-19 WARRIORS 2020 पुरस्कारासाठी सामाजिक कार्य राष्ट्रीय पातळीवर काम करतात श्री.सतोषदादा चौधरी यांना जाहीर करण्यात आला आहे.


संपादक संतोष सागवेकार यांनी ही माहिती कळविली आहे.


 


 पिपंरी चिचवड - पुणे आणि रायगड- खोपोली - खलापूर- कर्जत अनेक ठिकाणी आदिवासी वाडी मध्ये मास्क वाटप सँनिटायझर धुराची फवारणी धान्य वाटप केले स्वच्छता उपक्रम या परिसरात कोविड स्थितीत श्री. सतोषदादा चौधरी यांनी मोठे सामाजिक कार्य केले आहे.


 


कोविड विषयी जनजागृती, आरोग्य शिबिरांचे आयोजन, मास्क व सॅनिटायझर वाटप, गरिबांना शिधा किटचे वाटप, भाजी वाटप, स्वच्छता उपक्रम, औषध फवारणी, कोरोनाग्रस्त भाग सील करणे आदी कार्य श्री.सतोषदादा चौधरी यांनी केले आहे.


 


श्री.सतोषदादा चौधरी यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल समाजाच्या विविध स्तरावरून त्यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या पुरस्कारासाठी शहराच्या विविध भागांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते.