मा.श्री.सुधीर सुतार दिग्दर्शक यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्काराचे मानकरी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 



(KOVID19 WARRIORS 2020 ) 


या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 


 


पुणे :- साप्ताहिक पुणे प्रवाह (PUNE PRAVAH) यांच्या वतीने कोरोना या महामारीच्या लाॅकडाऊन काळात, कशाची पर्वा न करता. जनसामान्यांची सेवा हिच खरी ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य जीवनात मानून - अंगीकार करून सतत जनसेवा करणारे


मा.श्री.सुधीर सुतार 


दिग्दर्शक


पुणे प्रवाह 


कोविड १९ महायोद्धा 2020 


PUNE PRAVAH 


KOVID19 


WARRIORS 2020 )


पुरस्कार देण्यात आला. 


 


असेच जनसेवेचे प्रवित्र कार्य, आपल्‍या हातून सदैव घडत राहो, 


 


आपल्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 


 


आपलाच 


संपादक संतोष सागवेकर 


साप्ताहिक, पुणे प्रवाह.


 


टिप :- आणखीन कुणालाही


पुणे प्रवाह 


कोविड-१९ महायोद्धा 2020 पुरस्काराचे मानकरी होण्यासाठी संपर्क संपादक संतोष सागवेकर


मो. नं. 9588603051 शी आणि


punepravah@gmail.com वर आपली संपूर्ण माहिती मेलवर च पाठवा.त आले. 


Popular posts
*माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस ना.डॉ.गोऱ्हे यांनी केले पुष्पहार अर्पण...*
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
कोरोना विषयी काळजी म्हणून .......दशक्रिया विधीस उपस्थित न राहणे बाबत*...
Image
माथेरानच्या डोंगरातील कड्यावरचा गणपती खुणावतोय.. निसर्गराजा गणपती नावाने फेमस गणपती बाप्पा मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना
श्री शंतनु भामरे यांची *राष्ट्रीय चेअरमन संशोधन आणि विकास सेल आणि राष्ट्रीय सोशल मीडिया प्रभारी* निवड - अखिल भारतीय सुवर्ण संस्था सामाजिक विकास व संशोधन संस्था ( ABSSVSS)