मा. श्री. किशोर शितोळे यांना पुणे प्रवाह कोविड-१९ महायोद्धा2020 PUNE PRAVAH Covid-19 WARRIORS 2020 पुरस्काराचे मानकरी 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


 



 


पुणे , ता. 3 जुलै : महाराष्ट्रातील पुणे कोकणातील आघाडीचे साप्ताहिक पुणे प्रवाह यांच्या वतीने देण्यात येणार कोविड महायोद्धा पुरस्कारासाठी सामाजिक कार्यकर्ते कर्जत बामचा माळा


मा.श्री. किशोरभाऊ शितोळे यांना


पुणे प्रवाह


कोविड १९ महायोद्धा 2020 


PUNE PRAVAH


Covid-19 WARRIORS 2020 


या पुरस्काराचे मानकरी


ठरल्याचे पुणे प्रवाहांचे


संपादक संतोष सागवेकार


यांनी ही माहिती कळविली आहे.


 


 रायगड जिल्हा आदिवासी वाडीत मास्क वाटप सँनिटायझर धुराची फवारणी केली स्वच्छता उपक्रम उत्तर भारतीय मजूर आपल्या गावी परतीच्या वेळोवेळी जेवण पाणी पुरवठा केला या परिसरात कोविड स्थितीत श्री.किशोर शितोळे यांनी मोठे सामाजिक कार्य केले आहे.


 


कोविड विषयी जनजागृती, आरोग्य शिबिरांचे आयोजन, मास्क व सॅनिटायझर वाटप, गरिबांना शिधा किटचे वाटप, भाजी वाटप, स्वच्छता उपक्रम, औषध फवारणी, कोरोनाग्रस्त भाग सील करणे आदी कार्य श्री.किशोर शितोळे यांनी केले आहे.


 


श्री.किशोर शितोळे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल समाजाच्या विविध स्तरावरून त्यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या पुरस्कारासाठी शहराच्या विविध भागांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते.


Popular posts
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या
७१ व्या गणतंत्र - प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिन चिरायू व्होवो जय भारत ...जय महाराष्ट्र...... जयहिंद.
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
दापोडी आणि बोपोडी ला जोडणाऱ्या हँरीस ब्रीज नदी पात्रातील कचरा राडा रोडा याची पाहाणी मा.महापौर मुरलीधर मोहळ आयुक्त मा.शेखर गायकवाड़ यांनी पाहाणी केली*
Image
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली