मा. श्री. तानाजी राऊ चव्हाण पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ यांना कोविड १९ कोरोना 2020 महायोद्धा - (KOVID CORONA WARRIORS 2020 ) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल.


 


मा. श्री. तानाजी राऊ चव्हाण 


पुणे जिल्हा कार्याध्यक्ष


अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ 


यांना


कोविड १९ कोरोना 2020 महायोद्धा - 


(KOVID CORONA WARRIORS 2020 ) 


या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 


 


पुणे :- साप्ताहिक पुणे प्रवाह (PUNE PRAVAH) यांच्या वतीने कोरोना या महामारीच्या लाॅकडाऊन काळात, कशाची पर्वा न करता. जनसामान्यांची सेवा हिच खरी ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य जीवनात मानून - अंगीकार करून सतत जनसेवा करणारे 


मा. श्री. तानाजी राऊ चव्हाण 


पुणे जिल्हा कार्याध्यक्ष


अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ 


यांना 


कोविड १९ 


कोरोना 2020 महायोद्धा 


(KOVID CORONA WARRIORS 2020 )


देण्यात येत आहे.


असेच जनसेवेचे प्रवित्र कार्य, आपल्‍या हातून सदैव घडत राहो, 


 


 


आपल्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 


 


 


आपलाच 


संपादक संतोष सागवेकर 


साप्ताहिक, पुणे प्रवाह.


 


 


 


टिप :- करोना कोविड महायोद्धा पुरस्काराचे मानकरी होण्यासाठी संपर्क संपादक संतोष सागवेकर


 


मो. नं. 9588603051 शी आणि


 


punepravah@gmail.com वर आपली संपूर्ण माहिती मेलवर च पाठवा. 


Popular posts
*माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस ना.डॉ.गोऱ्हे यांनी केले पुष्पहार अर्पण...*
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
कोरोना विषयी काळजी म्हणून .......दशक्रिया विधीस उपस्थित न राहणे बाबत*...
Image
माथेरानच्या डोंगरातील कड्यावरचा गणपती खुणावतोय.. निसर्गराजा गणपती नावाने फेमस गणपती बाप्पा मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना
श्री शंतनु भामरे यांची *राष्ट्रीय चेअरमन संशोधन आणि विकास सेल आणि राष्ट्रीय सोशल मीडिया प्रभारी* निवड - अखिल भारतीय सुवर्ण संस्था सामाजिक विकास व संशोधन संस्था ( ABSSVSS)