*भारत मिशन (ग्रामीण) या योजनेच्या निधीमध्ये अनियमिततेबाबत..* *मा. दत्तात्रय भरणे सोलापूरच्या पालकमंत्री यांनी चौकशी करावी*.... *उमेश पाटील कार्यकारी जिल्हाध्यक्ष* *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्हा*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


*मा.ना.श्री.दत्तात्रय भरणे साहेब पालकमंत्री सोलापूर जिल्हा*. 


 


विषय :- *भारत मिशन (ग्रामीण) या योजनेच्या निधीमध्ये अनियमिततेबाबत..*


 


प्रति,


 


महोदय,


 


उपरोक्त विषयानुसार सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत श्री.विजय लॉटे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता) यांनी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत वैयक्तिक शौचालयासाठी प्राप्त झालेल्या निधी मधून एक काटी रुपयांचे स्टिकर खरेदो केली आहे व शासनास खोटी माहिती देवून दिशाभूल केली आहे. या खरेदीमध्ये मोठी अनियमितता झाली असून यामुळे शासनाचे मोठे नुकसान झाले आहे.


 


यासाठी निधी नसताना त्यांनी वैयक्तिक शौचालयाचा निधी वापरला आहे.


 


तसच समाज कल्याण विभागाचा पदभार असताना त्वांनो समाजकल्याणच्या विभागामधील निधीमध्ये मोठी अनियमितता केली आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे व पर्यायाने लोकांचे मोठे नुकसान झाले आहे.


 


याबाबत मी स्थायो समितीमध्ये वारंवार प्रश्न उपस्थित केले आहे.


 


याप्रकरणाची चौकशी होवून विजय लॉंढे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी विनंती आहे.