हॉटेल-केटरिंग व्यवसायावरील राष्ट्रीय वेबिनारला चांगला प्रतिसाद* 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


प्रेस नोट 


 


 


*


 


पुणे:


 


महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम.ए.रंगूनवाला इन्स्टीट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आयोजित 'कोविड १९-सायंटिफिक रिस्पॉन्स फॉर हॉटेल्स,रेस्टोरंटस अँड केटरिंग बिझनेस'या विषयावरील वेबिनारला चांगला प्रतिसाद मिळाला.हा वेबिनार ३० मे रोजी सकाळी १० ते साडेअकरा या वेळेत झाला.'फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऍथॉरिटी ऑफ इंडिया'चे सल्लागार डॉ.पासूपथी वेंकट यांनी मार्गदर्शन केले.कोरोना विषाणू साथीच्यानंतर हॉटेल व्यावसायिकांनी घ्यायची काळजी,स्वच्छता,सुरक्षितता याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.प्रा.पुनीत बासन,प्रा.रुकय्या छागलानी यांनी संयोजन केले.