आझम आय.टी.अकॅडमी तर्फे  सायबर सेफ्टी जागृती मोहीम*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


प्रेस नोट 


*आझम आय.टी.अकॅडमी तर्फे  सायबर सेफ्टी जागृती मोहीम* 


पुणे :


  महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आझम आय.टी.अकॅडमी तर्फे  सायबर सेफ्टी जागृती ही ऑन लाईन  मोहीम   आयोजित करण्यात आली आहे. ५ जून रोजी या मोहिमेला प्रारंभ झाला. ही मोहीम ६ जून पर्यंत रोज सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत चालणार आहे. माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ तन्वीर इनामदार मार्गदर्शन करणार आहेत.  सहभागी होण्यासाठी पुढील लिंक वर नोंदणी करावी https://forms.gle/XNGBzcPNw2UtSh6G7 असे आवाहन करण्यात आले आहे. सहभागी होणाऱ्या सर्वांना प्रमाणपत्रे देण्यात येतील . 


--------------------- 


Popular posts
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा*                                        - उपमुख्यमंत्री अजित पवार   * पुणे जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक
Image