मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या रक्तदान करण्याच्या आव्हानाला

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


गोखलेनगर, जनवाडी ,रामोशीवाडी व जनतावसाहत नीलज्योती मधील तरुणांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत तब्बल १०७ बाटल्या रक्त संकलन केले. 


 


शिबिराचे उदघाटन शिवसेना शहरप्रमुख मा.संजयजी मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. 


त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज नगर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 


 


कार्यक्रमाचे आयोजन स्व.दत्तु डोंगरे महाराज फ़ाउंडेशन तर्फे केले होते..


 


*सेवेचे ठायी तत्पर*


 


आपला : *प्रविणदत्तुडोंगरे*


(शिवसेना विभागप्रमुख छत्रपती शिवाजी महाराज नगर)


स्व.दत्तु डोंगरे महाराज फ़ाउंडेशन