जनशक्ती विकास संघाच्या पश्चिम महाराष्ट्र कोअर कमिटी अध्यक्षपदी छाया भोसले यांची नियुक्ती

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


जनशक्ती विकास संघाच्या पश्चिम महाराष्ट्र कोअर कमिटी अध्यक्षपदी छाया भोसले यांची नियुक्ती करण्यात आली , या नियुक्तीचे पत्र जनशक्ती विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष सोफी असिफ यांनी दिले .


 


समाजातील तळागाळातील लोकांना न्याय देण्याचे काम आपण करणार असल्याचे छाया भोसले यांनी या नियुक्तीनंतर सांगितले .