वारीतील वारकरी बांधवाना करण्यात येणाऱ्या अन्नदानाच्या खर्च

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 



 


यंदा करोनामुळे नाना पेठेतील श्रीराम प्रतिष्ठानच्यावतीने


 


विडी कामगार बांधवाना पोह्यांचे पुड्यांचे वाटप


 


दरवर्षी येणाऱ्या वारीतील वारकरी बांधवाना करण्यात येणाऱ्या अन्नदानाच्या खर्च यंदा करोनामुळे नाना पेठेतील श्रीराम प्रतिष्ठानच्यावतीने नवा वाड्यातील विडी कामगार बांधवाना पोह्यांचे पुड्यांचे वाटप चेतन चोरडिया यांच्याहस्ते करण्यात आले . श्रीराम प्रतिष्ठानचे प्रमुख निलेश पवार , अभिजित पवार , चेतन शहा , गोपाळ येमूल , संजय चौधरी , केतन बाफना व सुनिल चोपडा आदींनी विशेष परिश्रम घेतले .