क्रस्ना डायमोस्टिक संस्थेमार्फत अत्याधुनिक व वातानुकुलीत बसमधून आरोग्य तपासणी करण्यात आली

पुणे प्रवाह न्युज पोर्टल *.


 


कोरोना विषाणू प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या वतीने पुणे शहरातील विविध ठिकाणी येत आहे. याच अनुषंगाने दि. 1 ०२ जून २०२० रोजी आमचे प्रभाग क्र.२९ड मधील साने गुरुजी वसाहत, लोकमान्य नगर व आंबील ओढा या परिसरामधील ज्येष्ठ नागरिकांची कोरोना विषाणू प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी मा.श्री.धीरज रामचंद्र घाटे , सभागृह नेता, पुणे महानगरपालिका, क्रस्ना डायग्नोस्टिक संस्थेकडील कर्मचारी व परिसरातील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.