कोरोना च्या पार्श्वभूमी वर... मा. बाळासाहेब दाभेकर यांच्या वाढदिवसा निमित्ताने रक्तदान शिबीर आयोजन संपन्न

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


कोरोना महामारीच्या काळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.यासाठी करण्यात आले.यात १४८ जनांनी रक्तदान केले,यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.मोदी गणपती जवळ झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दाभेकर,रक्ताचे नाते ट्रस्टचे राम बांगड,अंकुश काकडे,राजेश येनपुरे,दीपक मानकर,बाप्पू मानकर,सरस्वती शेंडगे,शांतीलाल सुरतवाला,हर्षद मानकर,हेमंत रासने,पुनीत बालन व अन्य मान्यवर उपस्थित होते.आचार्य आनंदऋषी रक्तपेढीने शिबिराचे तांत्रिक संचालन केले.


 


छायाचित्र :रक्तदान करताना महिला व पुरुष रक्तदाते.