*दीपक बीडकर यांना कोविड महायोद्धा पुरस्कार*

प्रेस नोट ------------------- 


पुणे, ता. २८ जुन : पुणे आणि महाराष्ट्रातील आघाडीचे साप्ताहिक पुणे प्रवाह यांच्या वतीने देण्यात येणार कोविड महायोद्धा पुरस्कार 'प्रबोधन माध्यम न्यूज एजन्सी चे संस्थापक दीपक बीडकर यांना जाहीर करण्यात आला आहे. संपादक संतोष सागवेकर यांनी ही माहिती कळविली आहे.


 


दीपक बीडकर यांनी कोरोना काळात घरात न थांबता नियम पाळून न्यूज एजन्सी मार्फत फिल्ड वर जाऊन जास्तीत जास्त बातम्या मिडिया साठी कव्हर केल्या .आझम मशीद ही कोविड क्वरांटाइन सेंटर साठी देण्याची जगातील पहिली घटना कव्हर करणे असो ,कि राष्ट्रवादी डॉक्टर सेल ने घेतलेली कंटेनमेंट भागातील १० शिबिरे असो ,डॉक्टर्स ना ६ हजार शिल्ड देण्याचा उपक्रम .युवक क्रांती दल ,गांधीभवन पासून विविध संघटनांच्या रेशन कीट च्या बातम्या , पत्रकारांसाठी पत्रकार संघाला २०० फेस शिल्ड देणे ,फिल्ड वर मदतकार्य करणाऱ्या पत्रकारांना हातमोजे देणे ,गरजूंना रेशन कीट देणे ,अनेक बाहेरगावी अडकलेल्ल्या गरजूंची पुण्यात येण्यासाठी समन्वय करणे ,केमो थेरपी कॅन्सर पेशंट ला रुग्णालयात दाखल करणे ,बिहार माहेर असलेल्या आणि पुण्यात सासर असलेल्या कौटुंबिक छळ होणार्या मुलीची सुटका पोलिसांच्या मदतीने करणे ,कोरोना काळातील शैक्षणिक वेबिनार मिडिया साठी कव्हर करणे,अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना मोफत वाहन दुरुस्ती सेवा देणाऱ्यांची बातमी देणे ,ज्येष्ठ नागरिकांच्या अंत्य विधीला स्मशान भूमीत उपस्थित राहणे अशा शेकडो गोष्टी दीपक बीडकर यांनी केल्या . या पुरस्कारासाठी शहराच्या विविध भागांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते.


Popular posts
*माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस ना.डॉ.गोऱ्हे यांनी केले पुष्पहार अर्पण...*
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
कोरोना विषयी काळजी म्हणून .......दशक्रिया विधीस उपस्थित न राहणे बाबत*...
Image
माथेरानच्या डोंगरातील कड्यावरचा गणपती खुणावतोय.. निसर्गराजा गणपती नावाने फेमस गणपती बाप्पा मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना
श्री शंतनु भामरे यांची *राष्ट्रीय चेअरमन संशोधन आणि विकास सेल आणि राष्ट्रीय सोशल मीडिया प्रभारी* निवड - अखिल भारतीय सुवर्ण संस्था सामाजिक विकास व संशोधन संस्था ( ABSSVSS)