पावसाळ्यात पडणारे वृक्ष, फांद्या हलविणेकरिता संपर्क साधण्याचे आवाहन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल....."


 


कृपया प्रसिध्दीसाठी"


 


पावसाळ्यात पडणारे वृक्ष, फांद्या हलविणेकरिता संपर्क साधण्याचे आवाहन


 


पावसाळी हंगामात पडणारे वृक्ष, फांद्यांमुळे रस्ते वाहतुक व परिसरात मोठी अडचण निर्माण होत


 


असते. त्यामुळे पावसाळी हंगामात पडणारे वृक्ष, वृक्षांच्या फांद्या त्वरीत उचलणेकरिता व निर्माण झालेले


 


अडथळे दुर करणेकरिता पुणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण कार्यालयाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.


 


सार्वजनिक रस्ते, जागा अशा विविध ठिकाणी पावसाळी हंगामामुळे वृक्ष, वृक्षांच्या फाद्या


 


पडल्यामुळे सार्वजनिक वाहतुक व अन्य कारणास्तव सदर भागात अडचणी निर्माण होत अर


 


अशा प्रसंगी सदरची वृक्ष व वृक्षांच्या फांद्या जलदरित्या हलविणेकरिता नागरिकांनी कृपया संबंधित


 


महापालिका सहाय्यक आयुक्त तथा वृक्ष प्राधिकारी (१ ते १५ मनपा क्षेत्रिय कार्यालये)


 


यांचेशी किंवा वृक्ष प्राधिकरण विभाग संपर्क क्रमांक १०१, ०२०२६४५१७०६, ०२०२६४५१७०७ या


 


क्रमांकावर संपर्क साधणेत यावा.


 


तसेच या संदर्भात पुणे महानगरपालिकेच्या www.complaints.punecorporation.org या


 


संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार करता येईल.


 


मनपाच्या क्षेत्रिय कार्यालयाकडील संबंधित अधिकारी, कर्मचारी यांची नांवे, दूरध्वनी क्रमांक


 


खालीलप्रमाणे


 


माहिती व जनसंपर्क अधिकारी पुणे महानगरपालिका