बहुजन रिपब्लिकन शोसलिस्ट पार्टीचे (पुणे शहर \जिल्हा प्रमुख पदाधिकरीच्या वतिने मूकप्रदर्शनांचे आयोजन संपन्न

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रशासनाच लक्ष वेधण्यासाठी बहुजन रिपब्लिकन शोसलिस्ट पार्टीचे (पुणे शहर \जिल्हा प्रमुख पदाधिकरीच्या वतीने मूकप्रदर्शन.... आज दिनांक :- 25 जुन 2020 वेळ :- सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत केले BRSP च्या प्रमुख पाच मागण्या पुढीलप्रमाणे 1] कोरोना लॉकडाऊनमुळे आर्थिक दृष्टया उध्वस्त गरजू परिवारास केंद्र सरकारने पंतप्रधान केअर फंडातून अथवा विशेष पॅकेज अंतर्गत आगामी सलग दर तीन महिने 5000/-अर्थसहाय्य करावे. 2] केंद्र सरकारने देशातील सर्व माजी आमदार /खासदार यांना क्रेमीलियरचे धोरण लावून एक कोटी पेक्षा जास्त संपत्ती धारक माजी आमदार खाजदारांची पेन्शन योजना त्वरित बंद करून तो निधी कोनोना वैद्यकीय सेवेसाठी वापरण्यात यावा. 3] राज्यातील वाढते दलितांवरील हल्ले-अत्याचार व तरुणांच्या हत्या यांच्या विरोधात निषेधार्थ मूक प्रदर्शन. 4] महाराष्ट्रातील समाजकल्याण व आदिवासीकल्याण मंत्रालयात विविध योजनांची प्रभावी व संपूर्ण निधीचा सदुपयोग करून कोरोना महामारीत दलित-आदिवासी कुटुंबाना आर्थिक सक्षमता प्रदान केली पाहिजे. 5] गोरगरीब पालकांच्या विध्यार्थ्यांना शालेय फी अभावी शाळेत त्रास होऊ नये त्याकरिता शिक्षण संस्थानी अशा विद्यार्थ्यांना फी सवलत देऊन पुरेसा वेळ दयावा, यासाठी राज्य सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने तसे आदेश काढावेत.