*सामान्य कार्यकर्ता ते उपमहापौर अशी विविध पदभुषविणारे आबा बागूल आता मनपा गटनेते पदावर विराजमान

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


  


पुणे- :-* गेली ३० वर्षे सातत्याने कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून येऊन नगरसेवक राहिलेले ,महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष ,उपमहापौर ,गटनेता अशा पदांवर काम केलेले ज्येष्ठ नगरसेवक यांच्या खांद्यावर आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पुन्हा गटनेता पदाची जबाबदारी टाकली आहे.गटनेता होण्यास इच्छुक असलेले अविनाश बागवे यांच्यासह पक्षातील सर्वांना विश्वासात घेऊनच आपण काम करणार असून आगामी महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला बळकटी मिळेल अशा स्वरूपाचे आपले काम दिसून येईल असा विश्वास आबा बागुल यांची निवड झाल्यानंतर पत्रकाराशी संवाद साधताना आबा बोलत होते.