महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांनी आज पुणे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांनी आज पुणे शहरासोबतच पुणे विभागातील कोरोना प्रतिबंधाबाबतचा आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, आरोग्य विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारेआदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.