दस्तूर मेहेर रोड येथे राहणाऱ्या शंकुतला कांतीलाल पवार यांचे अल्पशा आजाराने निधन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


पुणे कॅम्प मधील दस्तूर मेहेर रोड येथे राहणाऱ्या शंकुतला कांतीलाल पवार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले . त्या ५० वर्षांच्या होत्या . त्यांच्यामागे पती , एक मुलगा , सून ,मुलगी व नातवंडे असा परिवार आहे .दस्तूर मेहेर रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उत्सवप्रमुख व आर के डेकोरेटरचे संचालक कांतीलाल पवार यांच्या त्या पत्नी होत्या . त्यांच्यावर शंकरशेठ रोड येथील मुक्तिधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले