खडकमाळ आळी युवा मंच, पुणे* आयोजित *लाईव्ह संवाद*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


**निमंत्रण**


 


*


 


विषय:- 


*शिवराय भविष्य काळाची प्रेरणा* 


 


वक्ते:- 


*श्री. शेखर पाटील*


(सुप्रसिद्ध व्याख्याते तथा शिवचरित्रकार, लेखक, गीतकार.


संस्थापक : श्रीशंभुराज्याभिषेक सोहळा- तुळापूर)


 


*रविवार, दि. ७ जून २०२० रोजी सकाळी ११.०० वा.*


 


*लाईव्ह संवाद कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा* 


(आपल्या मोबाईल/कॉम्पुटर/लॅपटॉप मध्ये झूम अॅप डाउनलोड करावा)


https://us02web.zoom.us/j/85621814342


 


Meeting ID: 856 2181 4342


Password: आवश्यकता नाही


 


*फेसबुक वर लाईव्ह पहा*


https://www.facebook.com/nilesh.borate.98


 


*कार्यक्रमानंतर विडिओ युट्यूब वर पाहता येईल*


https://www.youtube.com/user/bnilesh78


 


*परिवारा समवेत सदर कार्यक्रमास ऑनलाइन उपस्थितीत राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही विनंती.*