संकट काळात महिलेची धैर्य नेहमीच कौतुकास्पद असते*  -आ. नीलम गोऱ्हे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


*


*पुणे*:'स्वतःचे प्रश्न बाजूला ठेवून महिला कुटुंबियांसाठी सतत कार्यरत असतात. संकट काळात त्यांचे धैर्य आणि सहशीलता वाखाणण्याजोगी असते. त्याचे प्रत्यंतर पुणे शहर शिवसेना महिला आघाडीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरातून येते.असे मत व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारें उदघाटन प्रसंगी मत व्यक्त केले.


बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे शिवसेना महिला आघाडी आयोजित शिबिरात त्या बोलत होत्या.


 72 महिला 83 पुरुष आशा 155 रक्तदात्यांनीया या वेळी भाग घेतला.


'" मुख्यमंत्री उद्धवजींच्या आदेशानुसार महिलांनी पुढे येत आयोजित केलेले हे राज्यातील पहिलेच रक्तदान शिबिर आहे. अतिशय धाडसाने महिलांनी राबविलेला हा उपक्रम स्तुत्य आणि अनुकरणीय आहे".असे मत शुभेच्छा देताना पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख रवींद्र मेर्लेकर संपर्कप्रमुख बाळा कदम महिला संपर्क तृष्णा विश्वसराव उपक्रमाचे कौतुक केले.


 कार्यक्रमाचे संयोजन शहर संघटिक सविता मते शहर संघटिक, नगरसेविका संगीत


 ठोसर यांनी केले होते.


यावेळी माजी आमदार चंद्रकांत मोकटे, महादेव बाबर,शहरप्रमुख संजय मोरे,रमेश कोंडे,शाम देशपांडे,नगरसेवक विशाल धनावडे,पल्लवी जावळे, स्वेता चव्हाण, कल्पना थोरवे,प्रशांत बधे,आनंद दवे,प्रीतम उपलम तसेच महिला आघाडीच्या स्वाती ढमाले,पदमा सोरटे,श्रुती नाझीरकर,स्वाती कथलकर,पदमा लोणकर,विद्या होडे, सरोज कर्वेकर, कविता आमले,सीमा वरखडे आदी उपस्थित होते.