अनंता नवले (वय 65 वर्षे) आणि नारायण अनंता नवले (वय 38 वर्षे) यांच्या वारसांना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


पुणे, दि. 5 - निसर्ग चक्रीवादळात मृत्यू पावलेल्या पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील वाहागाव येथील मंजाबाई .


यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम,


खा. अमोल कोल्हे, आ. दिलीप मोहिते पाटील, 


खेड चे उप विभागीय अधिकारी संजय तेली, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल आदी अधिकारी उपस्थित होते.