निसर्ग चक्रीवादळ ३ जून रोजी निसर्ग चक्रीवादळ मुंबई व कोकणपट्टीला येऊन धडकणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


अतिमहत्वाचे... 


 


मुंबई :- निसर्ग चक्रीवादळ ३ जून रोजी निसर्ग चक्रीवादळ मुंबई व कोकणपट्टीला येऊन धडकणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.


 


त्याचे काही अंशी परिणाम (मुसळधार पाऊस व वेगाने वारे) पुणे परिसरात पण होणार आहेत.


 


यामुळे काही प्रमाणात वीज पडणे, light जाणे, झाडे पडणे, अश्याप्रकरच्या गोष्टी घडू शकतात म्हणून आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे की सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी.


 


सर्वात महत्वाचे की महत्वाच्या कारणाशिवाय घरा बाहेर पडू नये व ज्या ठिकाणी धोकादायक बांधकाम आहे तेथे राहू नये ही... घरात राहा सुरक्षित राहून, सरकार आणि पोलीस प्रशासन ज्याकाही सुचना किंवा आदेश देईल, त्यांचे पालन करावे ही विनंती. धन्यवाद 🙏🙏🙏