प्रभाग क्रमांक 37 च्या कार्यक्षम नगरसेविका मा. सौ. वर्षाताई भीमराव साठे ,यांच्यातर्फे आर्सेनिक अल्बम 30 गोळ्याचे वाटप करण्यात आले

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


 


आज दिनांक 12/6/2020 रोजी


*प्रभाग क्रमांक 37 च्या कार्यक्षम नगरसेविका मा. सौ. वर्षाताई भीमराव साठे ,यांच्यातर्फे प्रभागांमध्ये श्री भिमराव बबन साठे यांनी स्वतः उपस्थित राहून आज संपूर्ण दिवसामध्ये वैभव सोसायटी, न्यू गजराज सोसायटी, महेश सोसायटी, गणेश नगर, सुप्पर येथील दर्गा भागामध्ये, तसेच सुपर येथील दत्त मंदिर, बंधुत्व मित्र मंडळ परिसर , पोकळे वस्ती या भागामध्ये सर्व ठिकाणी आर्सेनिक अल्बम 30 च्या गोळ्या तसेच या गोळ्या कशा प्रकारे घ्यायच्या यासाठी चे पत्रक मास्क आणि सॅनिटायझर अशा प्रकारचे कीट तयार करून सुमारे 930 कुटुंबांना मोफत किट चे वाटप करण्यात आले** या प्रसंगी *डॉक्टर श्री सुनीलजी उचेला**आणि कार्यकर्ते बाबासाहेब हांकरे, मिननाथ परांडकर, दिपक धडे, निखिल भालेकर,सुरज आंब्रे,गोपाळ चव्हाण, अशोक शिंगे,अतुल गायकवाड, ऋतिक जाधव, गणेश अर्जुने इत्यादी कार्यकर्त्यांनी खूप सहकार्य केले..