सिटी पोस्ट या पोस्ट ऑफिस मधल्या सर्व कर्मचारी व अधिकारी वर्गाला होमिपॅथिक आर्सेनिक अल्बम 30 गोळ्याचे वाटप करण्यात आले.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


आज आपल्या भागातील यावेळी पुणे पोस्ट ऑफिसच्या स्वप्ना दळवी मॅडम,पोस्टमन कवाडे उपस्थित होते.संदीप आटपाळकर,सुरेश कांबळे,आनंद सागरे,साई काशीद,रवी कांबळे,नरेश नलावडे यांच्या हस्ते याचे वाटप करण्यात आले.