अभिनेता - कलाकार  सागर वासुदेव भोगे यांना कोविड १९ कोरोना 2020 महायोद्धा -  (KOVID CORONA WARRIORS 2020 )  या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


पुणे :- साप्ताहिक पुणे प्रवाह (PUNE PRAVAH) यांच्या वतीने कोरोना या महामारीच्या लाॅकडाऊन काळात, कशाची पर्वा न करता. जनसामान्यांची सेवा हिच खरी ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य जीवनात मानून - अंगीकार करून सतत जनसेवा करणारे अभिनेता - कलाकार 


सागर वासुदेव भोगे


यांना करोना- कोविड १९ महायोद्धा 2020 - (KOVID CORONA WARRIORS 2020 ) यांना देण्यात येत आहे.


असेच जनसेवेचे प्रवित्र कार्य, आपल्‍या हातून सदैव घडत राहो, 


 


 


आपल्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 


 


 


आपलाच 


संपादक संतोष सागवेकर 


साप्ताहिक, पुणे प्रवाह.


 


 


 


टिप :- करोना कोविड महायोद्धा पुरस्काराचे मानकरी होण्यासाठी संपर्क संपादक संतोष सागवेकर


 


मो. नं. 9588603051 शी आणि


 


punepravah@gmail.com वर आपली संपूर्ण माहिती मेलवर च पाठवा. 


Popular posts
७१ व्या गणतंत्र - प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिन चिरायू व्होवो जय भारत ...जय महाराष्ट्र...... जयहिंद.
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*