*गुरुवार दिं- 11/06/2020 संपूर्ण पुणे शहराचा पूर्ण दिवसाचा सदर दिवशीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 

पुणे :- गुरुवार दिनांक ११/०६/२०२० सेजू पर्वती जल केंद्र पंपिंग, वॉटर पपीग, वडगाव जलकर

तसेच लाकर जलकेंद्र, एस.एन.डी.टी/वारजे जलकेंद्र, नवीन होळकर पंपीग येथील विद्युत/पींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरुस्ती कामांसाठी उपरोक्त पंधींगचे अखत्यारीतील संपूर्ण पुणे शहराचा पूर्ण दिवसाचा सदर दिवशीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे,

तसेच शुक्रवार दिनांक १२/०६/२०२० रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबावत नोंद घेऊन सहकार्य करावे ही विनंती.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग पर्वती जलकेंद्र भाग (पर्वती,पद्मावती,इंदिरानगर पंपींग)- शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीमा.

राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेकन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंद नगर, पर्वती गाव, सहकार नगर, सातारा रोड परीसर, पद्मावती, बिबवेवाडी. तळजाई, कात्रज, धनकवडी.

इंदिरानगर परीसर, कर्वे रोड ते एस. एन. डी. टी. परीसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, ला कॉलेज रोड, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, जझानेश्वर नगर, साईबाबा नगर, सव्हे नं ४२,४६ (कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर,पर्वती टॅकर भरणा कैं्र. पदमावती टकर भरणा केंद्र

वडगाव जलकेंद्र परीसर :- हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक इत्यादी.

चतु:श्रृंगी /एस.एन.डी.टी/वारजे जलकेंद्र परीसर :- पाषाण. औंध. बोपोडी, खडकी. बतु:श्रुगी परिसर, गोखले नगर, जनवरी, रेंजहिल्स, बावधान, बाणेर, चांदणी चौक इ. परिसर किष्किदा नगर, रामबाग कॉलनी, डावी उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परीसर, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे युनिर्व्हसिटी परीसर, वारजे हायवे परीसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलर नगर, अतुल नगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुध्दीकरणाचे परीसर, औंध बावधन, सुस, सुतारवाडी, भुगाव रोड परीसर इत्यादी.

लष्कर जलकेंद्र भाग :- लष्कर भाग, पुणे स्टेशन परीसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परीसर, वानवडी, कोंढवा, हडपसर महमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरावडा परीसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणी नगर, महाराष्ट्र हौसींग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदन नगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी इत्यादी.

नवीन होळकर पंपिंग भाग :- विद्यानगर, टिंगरे नगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी.

विमाननगर, नगर रोड परीसर इत्यादी.

कळावे.

lacwcanw अभियंता मुख्य णापुरवठा विभाग। पुणे महानगरपालिकागुरुवार दिनांक ११/०६/२०२० सेजू पर्वती जल केंद्र पंपिंग, वॉटर पपीग, वडगाव जलकर

lacwcanw अभियंता मुख्य पाणी पुरवठा विभाग, पुणे महानगरपालिका

Popular posts
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) कायदा अंतर्गत ; पेण येथील रास्त भाव धान्य दुकानदार"" मोहन नारायण वेखंडे"" गुन्हा दाखल करण्यात यावा...... नागेश जगताप
Image
तुळशीबाग श्रीराम मंदिर
Image
शितल पेट्रोल पंप ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक(कमेला चौक) पर्यंतच्या मुख्य रोडवरील *रस्ता दुभाजक* साफ करून त्या ठिकाणी सुदंर असे रंगीबेरंगी फुलाचे रोपे लावण्याचे काम उद्यान विभागाकडून सुरू आहे.
Image