पावसाळी गटाराची स्वच्छता स्वता समक्ष उभे राहून, काम करून घेताना कार्यश्रम नगरसेविका सौ. सुनीता परशुराम वाडेकर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


सर्व सामान्य नागरिकाच्या आरोग्यासाठी खबरदारी म्हणुन प्रभाग क्रमांक 8 औंध बोपोडीच्या 


*कार्यक्षम नगरसेविका व रिपाई गटनेत्यां सौ.सुनिताताई परशुराम वाडेकर* यांनी *रेल्वे गेट नं 20 बोपोडी विभाग* या ठिकाणी जोरदार वादळ व पाऊस पडल्यामुळे त्या ठिकाणी नाले चेंबर मध्ये सांडपाणी व गाळ खुप प्रमाणात साचले होते.म्हणुन प्रभागाच्या नगरसेविका *सौ.सुनिताताई परशुराम वाडेकर* यांनी स्वता लक्ष घालून त्या ठिकाणाची पाहणी करून जेट मशीन व पुणे मनपाच्या आरोग्य कर्मचारी यांच्या कडून व स्वता सर्व ठिकाणी फिरून जेट मशीन व आरोग्य कर्मचारी यांच्या साह्याने सगळा गाळ व सांडपाणी,काढून सर्व चेंबर स्वच्छता करून घेतली.


*तसेच या भागातील सर्व नागरिकाच्या गाठीभेटी घेऊन विचारपूस करून त्यांना धीर दिला..*