*स्व.मातोश्री पद्मावती (अम्मा) कृष्णा शेट्टी यांचे ६ वे पुण्यस्मरण दिनानिमित्त धान्यांचे कीट वाटप  

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


 *स्व.मातोश्री पद्मावती (अम्मा) कृष्णा शेट्टी यांचे


६ वे पुण्यस्मरण दिनानिमित्त धान्यांचे कीट वाटप  


 


*पुणे :-*   स्व.मातोश्री पद्मावती (अम्मा) कृष्णा शेट्टी यांचे ६ वे पुण्यस्मरण दिनानिमित्त धान्यांचे कीट वाटप ,शनिवार दि. ०९ मे २०२० रोजी ,प्रभाग क्र.१६ मधील ३००० गरजू कुटुंबांना स्वखर्चाने ६००० किलो तांदूळ घरोघरी वाटप करण्याचे योजले आहे .( दि.१४/०५/२०२० पासून सदर तांदुळाचे वाटप केले जाईल, तरी आपण कोणीही ऑफिसला गर्दी करू नये, आपणांला घरोघरी तांदूळ पोच होईल याची खात्री बाळगावी)
*पुण्यस्मरण दिनानिमित्त दि. ०९ मे २०२० रोजी सकाळी ११:३० वा. श्री शिर्डी साईबाबा अंध-अपंग, महिला वृद्धाश्रम, नांदेड फाटा, खडकवासला. येथे अन्नदानाचा कार्यक्रम*
🙏 *कार्यक्रमाचे संयोजक:- पद्मकृष्णा फाउंडेशन समस्त विश्वस्त, अश्विनी महिला विकास संस्था समस्त पदाधिकारी* 🙏
*मा.सदानंद कृष्णा शेट्टी (मा. स्थायी समिती अध्यक्ष, पुणे मनपा)*
*मा.सौ.सुजाता सदानंद शेट्टी ( कार्यक्षम नगरसेविका पुणे मनपा)*
(तांदूळ पुरविले बद्दल मा.जिल्हाधिकारी साहेबांचे हार्दिक अभिनंदन)


Popular posts
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा*                                        - उपमुख्यमंत्री अजित पवार   * पुणे जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक
Image