*१ मे रोजी महाराष्ट्र दिन व  कामगार दिन निमित्त डाॅ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून शुभेच्छा.*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*१ मे रोजी महाराष्ट्र दिन व  कामगार दिन निमित्त डाॅ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून शुभेच्छा.*
व ह्विडीओ 
   दि. १ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आहे.मी  आपल्याला शुभेच्छा देते विशेष म्हणजे १ मे ला संयुक्त महाराष्ट्र निर्मितीला ६० वर्ष पुर्णहोत आहे.या निमित्ताने ज्या-ज्या हुतात्म्यांने बलीदान दिले, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अभूतपूर्व नेतृत्व दिले, त्या सर्व नेत्यांना वंदन करते.🙏
 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना  या लढ्यामध्ये  अटक झाली  होती.त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र आम्ही घेणारच ,मुंबईला महाराष्ट्रातून वेगळा आम्ही होऊ देणार नाही यांच्यासाठी सुद्धा रक्त सांडलं त्यां कार्यकर्ते व नेते यांच्यासमोर मी नतमस्तक होते आहे.🙏
 कामगार चळवळीमध्ये अनेक अनेकांचं मोठे योगदान आहे त्यांना मी सुद्धा सगळ्यांना नतमस्तक होऊन शुभेच्छा देते.
कोविड -१९ या रोगाच्या संकटामधून पुढे जात असताना माणुसकीचा लढा पुढे ठेवण्यासाठी आपल्याला एक वेगळ्या प्रकारचे आव्हान आपल्यासमोर आहे आपण यामध्ये सर्वजण उतरू ,व चांगले  काम करू अशा प्रकारे अपेक्षा व्यक्त करते .
आपल्याला सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.