आमदार अनंतराव गाडगीळ यांच्या आमदार निधीतून खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डला मिळाले

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


आमदार अनंतराव गाडगीळ यांच्या आमदार निधीतून


खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डला मिळाले


पाच मिनिटात २३ विविध टेस्ट करणारे मशीन.


यावेळी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे


नगरसेवक मनीष आनंद आणि पूजा आनंद  


तसेच हिंदुस्थान अँटीबायोटिक्सचे मॅनेजिंग डायरेक्टर


सौ.नेहा सराफ व इतर मान्यवर उपस्थित होते.