पुणे प्रवाह न्युज पोर्टल
रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (ऐ),आंबेडकरी गट, राष्ट्रीय नेते मा.दिपकभाऊ निकाळजे,महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष मा.अमितभाऊ वर्मा,शंकर पटेकर,उमेश र्बोडे,के.सी.पवार,अजय देंडे आदींनी रेंजहिल्स वाँर्ड नंबर १/२/४/५/७ खडकी छावणी भाग,मानाजी बाग,खडकी स्टेशन ,चिखलवाडी आदीं भागात जेवणाचे बंद पाकिट ,गेली १०/१२ दिवस सातत्याने वाटप करीत आहेत. ...