वाहनांची देखभाल करून अडअडचनींवर मात करून जनहिता साठी कर्तव्य बजावत आहेत*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*शिवाजी नगर गावठांण भागातील  महेशजी ताम्हाणे यांचे मनःपूर्वक आभार आपल्या स्वता बरोबर वाहनांची काळजी हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.परंतु काही महिने सर्व वाहतूक बंद असताना  अत्यावश्यक सेवा व पोलिस बांधव आणि डाॕक्टर अशा अनेकांना आपले कर्तव्य बजावताना वाहतूक ही करावीच लागते. अशा वेळी जर वाहणाची काही समस्या निर्माण झाल्यास कसलीही तमा न बाळगता मदत करणारे आमचे सहकारी बंधू मित्र महेशजी ताम्हाने अनेकांच्या  मदतीला धावून आजही वाहनांची देखभाल करून अडअडचनींवर मात करून जनहिता साठी कर्तव्य बजावत आहेत*