पार्थ फाऊंडेशन व माँसाहेब जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने MSEB व PMPL चालक-वाहक आणि कर्मचारी यांना फायबर शिल्ड मास्कचे वाटप

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 पार्थ फाऊंडेशन व माँसाहेब जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने MSEB व PMPL चालक-वाहक आणि कर्मचारी यांना फायबर शिल्ड मास्कचे वाटप


पुणे  :- पार्थ फाऊंडेशन आणि माँसाहेब जिजाऊ प्रतिष्ठान पुणे,यांच्या सौजन्याने खडकी -बोपोडी सबडिव्हीजन येथील कार्यालयातील एम.एस.ई.बी आणि पीएमपीएल चे चालक - वाहक आणि कर्मचारी यांना कोरोना रोगापासून बचाव व्हावा.तसेच यांच्यामूळे प्रवास करणाऱ्यांना आणि प्रवासीमुळे चालक आणि वाहक सोबत ,प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षितेला महत्त्व देत ,या फायबर शिल्ड मास्कचे वाटप करण्यात आले.यांचे आयोजन माँसाहेब जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक/अध्यक्ष व पार्थ फाऊंडेशनचे कार्यकर्ते       मा.अमितभाऊ मोहिते यांनी   स्वःखर्चाने या मास्कची खरेदी करुन,वाटप केले.याकामी त्यांना मोलाची साथ ३९ औंधरोड सामाजिक व शैक्षणिक विकास मंचाचे अध्यक्ष मा.अभिजीतभाऊ शेलार ,पीएमपीएलचे खडकी बसस्थानकांचे व्यवस्थापक मा.जगताप साहेब ,पुणे प्रवाहाचे संपादक संतोष सागवेकर,विवेक गायकवाड,प्रकाश ओव्हाळ,निलेश भिंगारदिवे,दिनेश कसबे आणि स्वप्निल कसबे आदींचे सहकार्य लाभले.अश्या रितीने फायबर शिल्ड मास्कचे वाटप करण्यात आले.


Popular posts
शिवपुत्र राजाराम महाराज 🚩"  शिवाजी महाराजांच्या  तृतीय पत्नी राणी सोयराबाई यांच्या पोटी 24 फेब्रुवारी 16 70 रोजी राजाराम महाराजांचा जन्म झाला .
Image
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
ज्ञानदाइन्स्टिट्यूट ऑफ फ्लो पायपिंग टेक्नॉलॉजी द्वारे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध
२७ फेंबुवारी मराठी भाषा दिन* जाणतो मराठी .......मानतो मराठी ; जागतिक मराठी दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image